NANDI SHARAVAN SOMVAR Google
Image Story

SHARAVAN SOMVAR : नंदीच्या कोणत्या कानात आपली इच्छा सांगावी; जाणून घ्या

NANDI SHARAVAN SOMVAR : येत्या काही दिवसात श्रावण सोमवार या दिवसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोमवार या दिवसाला अत्यंत महत्त्वाचे स्थान निर्माण होणार आहे. मात्र तुम्हाला भगवान शंकर यांचे वाहन माहिती आहे का कोण आहे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
important in Hinduism

हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील भगवान शंकरांच्या पुजेला खूप महत्त्व असते.

special place

भगवानं शंकरांच्या पूजेप्रमाणे हिंदू धर्मात शंकराचे वाहन नंदी यालाही विशेष स्थान आहे.

temple of Shankara

जेव्हा कधी आपण शंकराच्या मंदिरात जातो. तेव्हा अनेकजण नंदीच्या कानात आपल्या इच्छा सांगताना दिसतात.

wish

नंदीच्या कानात आपली इच्छा सांगितल्याने आपली इच्छा पूर्ण होते असा समज आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का नंदीच्या कोणत्या कानात इच्छा सांगितल्याने त्या पूर्ण होतात.

wishes quickly

शास्त्रानुसार नंदीच्या डाव्या कानात इच्छा सांगितल्याने इच्छा लवकर पूर्ण होतात असे मानले जाते.

word Om

जेव्हा तुम्ही नंदीच्या कानात इच्छा सांगता तेव्हा पहिल्यांदा 'ओम' हा शब्द बोलावा.

very slowly

परंतू महत्त्वाचे म्हणजे नंदीच्या कानात इच्छा सांगताना तुम्हीजी इच्छा कानात सांगत आहात ती अतिशय हळूवार सांगावी.

Disclaimer

डिस्क्लेमर - येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT