Laptop Carry In Travel SAAM TV
Image Story

Laptop Carry In Travel : प्रवासात लॅपटॉप सोबत ठेवताय? 'या' गोष्टींची घ्या काळजी

Laptop Carry Tips : प्रवासात लॅपटॉप सोबत ठेवताना त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Shreya Maskar
The need for laptop time

लॅपटॉप काळाची गरज

बदलत्या जीवनशैलीमुळे लॅपटॉप काळाची गरज बनली आहे.

Use of laptop while travelling

प्रवासात लॅपटॉपचा वापर

ऑफिसच्या कामामुळे प्रवासात लॅपटॉपसोबत ठेवावा लागतो. अशावेळी लॅपटॉपची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते.

Laptop dust protection

लॅपटॉपचे धुळीपासून संरक्षण

प्रवासातून लॅपटॉपचा वापर करत असाल तर, लॅपटॉपचे धुळीपासून संरक्षण करा. प्रवासात लॅपटॉप जास्त खराब होण्याची शक्यता असते.

Use of power saving mode

पॉवर सेव्हिंग मोडचा वापर

प्रवासात लॅपटॉपची बॅटरी दीर्घकाळ चालवणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही पॉवर सेव्हिंग मोडचा उपयोग करा. तसेच पॉवर बँकसोबत ठेवा.

Laptop lock and key bag

लॅपटॉप लॉक आणि की बॅग

प्रवास करताना कधीही लॅपटॉप लॉक आणि की बॅगमध्ये ठेवा‌. यात तो सुरक्षित राहतो.

Laptop care

लॅपटॉप काळजी

प्रवासात लॅपटॉप हातातून निसटून पडणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी.

Avoid using Wi-Fi

वाय-फायचा वापर टाळा

प्रवासात वाय-फायचा वापर करणे टाळा. यामुळे तुमचा डेटा धोक्यात येऊ शकतो.

Data backup

डेटा बॅकअप

प्रवासात लॅपटॉपची चोरी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे डेटा बॅकअप सोबत ठेवा.

Laptop screen security

लॅपटॉप स्क्रीन ची सुरक्षितता

प्रवासा दरम्यान लॅपटॉप पडल्यामुळे लॅपटॉपला स्क्रॅच जातो. त्यामुळे पॅड असलेले कव्हर लॅपटॉपला घालावे. यामुळे लॅपटॉपची स्क्रीन सुरक्षित राहते.

Using a laptop cooling pad

लॅपटॉप कूलिंग पॅडचा वापर

प्रवासातही तुम्ही सतत लॅपटॉप वापरत असाल तर लॅपटॉप गरम होण्याचा धोका जास्त असतो.यामुळे लॅपटॉपचे तापमान सामान्य ठेवण्यासाठी कूलिंग पॅडचा वापर करा.

Spinal cord injury

पाठीच्या मणक्यांला इजा

प्रवासात लॅपटॉप कधीही दीर्घकाळ पाठीवर घेऊन राहू नये. त्यामुळे पाठीच्या मणक्यांला इजा होऊ शकते. त्यामुळे नजरेसमोर सुरक्षित जागा पाहून लॅपटॉप गाडीमध्ये ठेवावा.

Disclaimer

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakshmi Puja Upay : लक्ष्मीपूजनात करा सोपे वास्तू उपाय,आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही

Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा

Actress Accident: चालत्या गाडीवर रॉकेट आला अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थोडक्यात जीव वाचला

SCROLL FOR NEXT