stomach pain ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Image Story

Health Tips : ऑफिसमध्ये बसून बसून पोटात सतत गॅस निर्माण होतोय? जाणून घ्या घरगुती उपाय, लवकर येईल आराम

साम टिव्ही
work

ऑफिसमध्ये सतत बसून बसून पोटात गॅस निर्माण होण्याची समस्या होत आहे. तर या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी सोप्या टिप्स फॉलो करा.

Night Shift Work Dangerous For Health

ऑफिसमध्ये तासंतास बसल्यामुळे अपचन, पोट फुगणे, पोटात गॅस होणे आणि अॅसिटिडीची समस्या निर्माण होते. बैठी जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे या समस्यांना सामोरे जावे लागते.

Work From Home

व्यवस्थित जेवण न करणे, जेवणात पोषक तत्वाची कमतरता यामुळे पोटात गॅस होण्याची समस्या निर्माण होते.

How To Get Rid Of Bloating Stomach Problem Due To Gas And Acidity

ताण आणि व्यायामाचा अभाव, कमी झोप आणि दूधाने तयार झालेल्या पदार्थांचं अधिक सेवन केल्याने पोटात गॅस निर्माण होण्याची समस्या निर्माण होते.

Drinking water

तुम्हाला ऑफिसमध्ये गॅसच्या समस्येने त्रस्त झाला असाल, तुमचे उठणे-बसणे अवघड होते. यासाठी एका कपात गरम पाण्यात आलं टाकून पाणी प्यायल्याने अँटी ऑक्सिडेट्स आणि अँटी एम्प्लेमेटरी गुण मिळतात.

Drink mixed with water

गॅसच्या समस्यापासून मुक्तता हवी असेल, तर बडीशेप गरम पाण्यात टाकून प्यावे. यामुळे पोटातील गॅस, ब्लोटिंग आणि पोटाची सम्यसेपासून आराम मिळतो.

Taak AKA Buttermilk

पोटात होणारा गॅस, दु:खणे यावर उपाय म्हणून साधं ताक पिण्यापेक्षा मसाला ताक प्यावे. मसाला ताक पोटासाठी चांगलं असतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT