Kidney Stone Diet  Saam TV
Image Story

Kidney Stone Diet : किडनी स्टोन झालेल्या व्यक्तींनी चुकूनही 'या' भाज्या खाऊ नका

Kidney Stone Diet : किडनीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी टोमॅटो खाऊ नये. त्यातील बियांचे सेवन केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

Ruchika Jadhav
Kidney Stone Diet

आजकाल अनेक व्यक्तींना किडनी स्टोनच्या समस्या असल्याचं निदान होत आहे.

Kidney Stone Diet

किडनीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी टोमॅटो खाऊ नये. त्यातील बियांचे सेवन केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

Kidney Stone Diet

काकडीमध्ये सुद्धा बिया असतात, त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी काकडी खाऊ नये.

Kidney Stone Diet

पालकधील जीवनसत्व आणि व्हिटॅमीन आपल्या किडनीस्टोवर उलट परिणाम करतात. त्यामुळे पालकची भाजी खाऊ नये

Kidney Stone Diet

वांगी उष्णता वाढवतात, तसेच यात देखील बिया असतात. त्यामुळे वांग्याची भाजी खाऊ नये.

Kidney Stone Diet

सध्या प्रत्येक व्यक्तीच्या आहारात फास्ट फूड आणि कोक असल्याचं दिसतं.

Kidney Stone Diet

फास्टफूड जास्तप्रमाणात खाणाऱ्या व्यक्तीला किडनीच्या समस्या आणखी वाढतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver cancer early signs: लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यास शरीरात कोणती लक्षणं दिसतात?

Wednesday Horoscope: प्रेमातले जुने वाद मिटतील, ४ राशींना पैशांची कमी भासणार नाही; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिराच्या भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकास कामे वेगाने सुरू

Mumbai Accident: मुंबईत हिट अँड रन; शाळेत निघालेल्या ८ वर्षीय मुलीला डंपरने चिरडले, कांदिवलीत नागरिकांचा संताप, VIDEO

Weight Loss Recipe : व्यायाम करायला कंटाळा येतो? नाश्त्याला रोज खा 'हा' पदार्थ, झटपट वजन होईल कमी

SCROLL FOR NEXT