Khopoli Ghat Traffic saam tv
Image Story

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Clutch Failure Cars : खोपोली घाटात लाँग विकेंडच्या गर्दीत १०० हून अधिक गाड्या बंद पडल्या. क्लच ब्रेकचा चुकीचा वापर, ट्रॅफिक आणि वळणदार रस्ता हे कारण असल्याचं समोर आलं.

Sakshi Sunil Jadhav
Khopoli car breakdown

सध्याच्या पावसाळ्यातल्या वातावरणात सगळेच माथेरान, लोणावळा, खंडाळा घाट विकेंड इंजॉय करायला जात असतात.

clutch failure cars

असेच काही पर्यटक १५ ऑगस्टला लॉंग विकेंडला फिरायला जात असताना त्यांच्या गाड्या खोपोली घाटात ट्रॉफीकमुळे बंद पडल्या.

rainy season driving tips

याचं कारण कोणताही अपघात नव्हतं. मग तरी सुद्धा १०० हून अधिक गाड्या बंद कशा पडल्या? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.

rainy season driving tips

खोपोली घाटात गाड्यांचे ट्रॅफीक वाढण्याचे कारण म्हणजे, अचानक बंद पडलेल्या गाड्या आहेत.

Khandala traffic jam

गाड्या बंद करण्याचं नेमकं कारण शोधल्यास असं आढळलं की, गाड्यांची संख्या जास्त असताना आणि वळणदार रस्ता.

long weekend trip safety

तसेच ट्रॅफीकमध्ये कार चालक क्लचवर पाय ठेवून गाडी हळूहळू पुढे ढकलतात.

Mumbai Pune expressway issues

त्यामुळे गाड्यांचे क्लच ब्रेक आणि प्लाय वेट यांच्यात घर्षण निर्माण होऊन प्लेट्स जळतात.

Mumbai Pune expressway issues

ही समस्या टाळण्यासाठी हॅंन्ड ब्रेकचा वापर करावा आणि गाडी थांबवावी.

Mumbai to Lonavala problems

योग्य गियेर आणि आरपीएफचा वापरून गाडी हळूहळू पुढे ढकलावी. तसेच गाडी सांभाळून चालवावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT