Kedarnath cloudburst devotees rescue Photos:  Saamtv
Image Story

Kedarnath cloudburst: केदारनाथमध्ये पावसाचा कहर! २५०० भाविकांचे रेस्क्यू; थरारक फोटो

Kedarnath cloudburst devotees rescue Photos: वायनाडमधील दुर्घटनेने देशभरात हाहाकार माजला असतानाच उत्तराखंड, हिमाचलप्रदेशमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.

Gangappa Pujari
Kedarnath Rain

वायनाडमधील दुर्घटनेने देशभरात हाहाकार माजला असतानाच उत्तराखंड, हिमाचलप्रदेशमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.

Kedarnath Cloudburst:

केदारघाटीमध्ये जिल्हा पोलिस व प्रशासनाच्या मदतीने पायी जाणाऱ्या प्रवाशांची सुटका करण्यात येत असून, आतापर्यंत लिंचोली व भिंबळी येथून ४२५ प्रवाशांना हेलिकॉप्टरने सुरक्षितस्थळी आणण्यात आले आहे.

Kedarnath Cloudburst:

केदार घाटीमध्ये मुसळधार पावसानंतर जिल्हा प्रशासन प्रवाशांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Kedarnath Cloudburst:

आतापर्यंत 375 प्रवाशांची हेलीद्वारे यशस्वीरित्या सुटका करण्यात आली असून 1460 प्रवाशांची मॅन्युअली सुटका करण्यात आली आहे.

Kedarnath Cloudburst:

यामध्ये 40 महिला आणि 25 लहान मुलांचा समावेश आहे.

Kedarnath Cloudburst:

जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रुद्रप्रयाग यांच्या स्तरावर, यावेळी शेरसी येथे उपस्थित राहून संपूर्ण बचाव मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.

Kedarnath Cloudburst:

SDRF सोबतच लष्कराचे चिनूक आणि MI-17 हेलिकॉप्टरहीही बचाव कार्यासाठी अथवा रेस्क्यू ऑपरेशनसाठी उतरले आहे.

Kedarnath Cloudburst:
Kedarnath Cloudburst:

एनडीआरएफ, एसडीआरएफ, वायएमएफ, डीडीआरएफ आणि पोलिसांचा चमू देखील बचाव कर्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT