Prajakta Mali Farmhouse Instagram
Image Story

Prajakta Mali Farmhouse: कामात व्यस्त असलेली प्राजक्ता माळी येथे घालवते निवांत वेळ; फुलवंतीचं फार्महाउस पाहा

Prajakta Mali Farmhouse Prajaktkunj: प्राजक्ता माळीचे कर्जत येथे स्वतः चे प्राजक्तकुंज नावाचे फार्महाउस आहे. प्राजक्ता माळीचे हे फार्महाउस निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे.

Siddhi Hande
Prajakta Mali Farmhouse

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी सध्या खूप चर्चेत आहे.

Prajakta Mali Farmhouse

प्राजक्ता माळी ही अभिनेत्रीसोबतच उत्तम व्यासायिकादेखील आहे.

Prajakta Mali Farmhouse

प्राजक्ता माळीचं कर्जत येथे प्राजक्तकुंज नावाचे फार्महाउस आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे फार्महाउस खूपच सुंदर आहे.

Prajakta Mali Farmhouse

प्राजक्ता माळीचे फार्महाउसच्या आजूबाजूला हिरवेगार डोंगर आहेत. पावसाळ्यात तिच्या फार्महाउसबाहेर धबधबे कोसळतात.

Prajakta Mali Farmhouse

प्राजक्ता माळीच्या फार्महाउसच्या बाहेर जेवण्यासाठी डायनिंगसाठी जागा आहे. तसेच फार्महाउसच्या बाहेर मोठा फार्महाउस आहे.

Prajakta Mali Farmhouse

प्राजक्ताच्या या फार्महाउसमध्ये तुम्ही राहायला जाऊ शकतात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जाण्याची ही उत्तम जागा आहे.

Prajakta Mali Farmhouse

प्राजक्त माळीच्या फार्महाउसमध्ये एक दिवस राहण्याचा खर्च १५ ते ३० हजार रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: थँक्यू फ्रेंड्स! पंतप्रधान मोदींनी 24 तासांत दुसऱ्यांदा इन्स्टावर पोस्ट केला सेल्फी व्हिडीओ; मंत्र्यांनाही दिला सल्ला

Saturday Horoscope : पैसा कमवण्याचा मार्ग मोकळा होईल, 5 राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस तणावात जाण्याची शक्यता

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

राज्यात चांगला पाऊस पडू दे! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा; 'माने दाम्पत्य' ठरले मानाचे वारकरी

शिवाजी पार्क आंदोलन पोलिसांनाच भोवणार? विद्यार्थ्यांनी पाठवल्या पोलिसांना नोटीसा

SCROLL FOR NEXT