Independence Day 2024  Yandex
Image Story

Independence Day 2024 : १५ ऑगस्टला फक्त भारतच नाही तर हे देशही करतात स्वातंत्र्यदिन साजरा

Independence Day 2024

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Independence Day

येत्या १५ ऑगस्टला भारतात स्वातंत्र दिन साजरा करण्यात येणार आहे.

celebrated

संपूर्ण देशात १५ ऑगस्ट दिवशी अनेक कार्यक्रम साजरे केले जातात.

But did you know

मात्र तुम्हाला माहिती आहे का? १५ ऑगस्टला भारतासोबत कोणते देश स्वातंत्र्यदिन साजरा करतात.

celebrate independence

चला तर आज पाहूयात १५ ऑगस्ट दिवशी असे कोणते देश आहेत जे स्वातंत्र्यदिन साजरा करतात.

Congo

१५ ऑगस्टला फक्त भारतच नाही तर आफ्रिका खंडाच्या मध्यभागी असलेला कॉंगो देशही स्वतंत्र दिन साजरा करतो.

North and South Korea

भारताबरोबरच उत्तर आणि दक्षिण कोरिया हे देश स्वातंत्र दिन साजरा करतात.

Liechtenstein

यूरोपमधील लिकटेंस्टीन देशही १५ ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

SCROLL FOR NEXT