Ice Cream Saam Tv
Image Story

Ice Cream In Marathi: आवडीने खाणाऱ्या आईस्क्रीमला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहीतच नाही

Manasvi Choudhary
Ice-cream

अनेकांना जेवल्यानंतर गोड पदार्थ म्हणून आईस्क्रीम खाण्याची सवय असते.

Ice Cream

लहानापांसून ते मोठ्यापर्यंत सर्वजण आईस्क्रीम आवडीने खातात.

Ice Cream

आईस्क्रीमचे दुकानात विविध प्रकार आणि फ्लेवर्स उपलब्ध आहेत.

ice cream

पण या आईस्क्रीमला मराठीत काय म्हणतात हे कोणालाच माहित नाही.

Ice Cream

सोशल मीडियावर अनेकदा आईस्क्रीमचा मराठी शब्द काय असं विचारण्यात आलं आहे.

Ice cream

आईस्क्रीम या शब्दाचं भाषांतर केलं तर आईस् म्हणजे बर्फ आणि क्रीम म्हणजे मलाई असं होतं.

ice cream

आईस्क्रीमला संस्कृतमध्ये पयोहिम असे म्हणतात. पयस् म्हणजे दूध आणि हिम म्हणजे थंड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

Nandurbar News: अंत्यसंस्कारासाठी जीवघेणा प्रवास, आदिवासींच्या यातना संपेना|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Mobile Recharge : 400 रुपयांमध्ये 400GB डेटा, धमाकेदार ऑफर

Government Jobs: दहावी उत्तीर्ण असाल तरी नौदलात मिळेल नोकरी; जाणून घ्या पगार अन् अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT