Kaivalya Vohra Instagram @kaivalyavohra
Image Story

Kaivalya Vohra: कॉलेज सोडून सुरू केली कंपनी, कोण आहे देशातील सर्वात तरुण अब्जाधीश?

Hurun Rich List 2024: झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा हे देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनले आहेत. ते फक्त २१ वर्षांचे आहेत.

Priya More
Kaivalya Vohra

हुरुन इंडिया रिच लिस्ट २००४ ने देशातील अब्जाधीशांची यादी आज जाहीर केली.

Kaivalya Vohra

या यादीनुसार २१ वर्षीय तरुणानेही आपले स्थान निर्माण केले आहे.

Kaivalya Vohra

झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा हे देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनले आहेत.

Kaivalya Vohra

कैवल्य वोहरा यांची एकूण संपत्ती ३,६०० कोटी रुपये इतकी आहे. त्यांनी २०२१ मध्ये झेप्टो कंपनीची स्थापना केली होती.

Kaivalya Vohra

झेप्टो कंपनीचे आणखी एक सह-संस्थापक आदित पालिचा हे भारतातील दुसरे सर्वात तरुण अब्जाधीश बनले आहेत. ते २२ वर्षांचे आहेत.

Kaivalya Vohra

कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा या दोघांनही स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

Kaivalya Vohra

उद्योजक होण्यासाठी कम्प्युटर सायन्सचा कोर्स अधर्वट सोडत कैवल्य आणि आदित यांनी पुढे पाऊल टाकले.

Kaivalya Vohra

कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंच्या डिलिव्हरीची वाढती मागणी लक्षात घेऊन २०२१ मध्ये त्यांनी झेप्टो या क्विक डिलिव्हरी अॅपची स्थापन केली.

Kaivalya Vohra

कैवल्य यांनी १९ व्या वर्षी पहिल्यांदा हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ मध्ये आपले स्थान निर्माण केले होते.

Kaivalya Vohra

कैवल्य यांचा जन्म १५ मार्च २००३ मध्ये झाला. त्यांनी भारतामध्येच शिक्षण घेतले. पुढील शिक्षण परदेशात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update : यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

Pragya Singh Thakur : मालेगाव प्रकरणात नरेंद्र मोदींचं नाव घेण्यासाठी टॉर्चर केलं; प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

2025 NaraliPurnima : नारळी पौर्णिमेचे दुसरे नाव काय आहे?

SCROLL FOR NEXT