Loosen Tight Blouse Saam TV
Image Story

Loosen Tight Blouse : घट्ट ब्लाउज लूज आणि परफेक्ट फिटिंग कशी करायची?

Fashion Beauty : ब्लाउज घट्ट झाल्यावर आपल्या अंगात तो फिटिंगमध्ये बसत नाही आणि त्यामुळे आपल्याला तो पुन्हा परिधान करता येत नाही.

Ruchika Jadhav
Loosen Tight Blouse

प्रत्येक महिलेला साडी जितकी सुंदर असते त्याहून सुंदर ब्लाउज हवा असतो.

Loosen Tight Blouse

हजारो रुपये खर्च करून महिला डिझाइनर ब्लाउज शिवून घेतात.

Loosen Tight Blouse

मात्र अनेकदा डिझायनर ब्लाउज वजन वाढल्यानंतर घट्ट होऊ लागतो.

Loosen Tight Blouse

ब्लाउज घट्ट झाल्यावर आपल्या अंगात तो फिटिंगमध्ये बसत नाही आणि त्यामुळे आपल्याला तो पुन्हा परिधान करता येत नाही.

Loosen Tight Blouse

मात्र घट्ट झालेला ब्लाउज पुन्हा परिधान करण्यासाठी तुम्ही मागच्या बाजूने त्याला असा झिकझ्याक लूक देऊ शकता.

Loosen Tight Blouse

बंद गळ्याच्या ब्लाउजचे सध्या ट्रेंड सुरू आहे. अशात तुमच्या घरात सुद्धा एक तरी बंद गळ्याचा आणि तुम्हाला येत नसलेला ब्लाउज असेलच.

Loosen Tight Blouse

बंद गळ्याचा ब्लाउज वाढवण्यासाठी त्याला एक्स्ट्रा कापड लावून तुम्ही परिधान करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : मन थोडं अस्वस्थ होईल; ५ राशींच्या लोकांवर रविवारी मोठं संकट

भाजपची ताकद वाढणार; समरजीत सिंह घाटगे यांची पुन्हा घरवापसी

इराणच्या निशाण्यावर थेट युएई; ट्रम्पच्या नादात आखात जळणार? VIDEO

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन? मोबाईलमधून बाहेर येणार खरातची 'कुंडली', वाचा खास रिपोर्ट

'VSR च्या रोहित सिंगला अटक करा'; जय पवारांची पहिल्यांदाच मागणी, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT