ladki bahin canva
Image Story

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले की नाही, नेमकं कसं तपासायचं? 

Ladki Bahin Scheme: लाडकी बहीण योजनेचे पैसै तुमच्या अकाऊंटमध्ये आले आहेत की नाही, हे कसं तपासायचं?

Ankush Dhavre
Ladki Bahin Yojna

महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेनुसार, राज्यातील गरजू महिलांना दरमहा १५०० रुपये राज्य सरकारतर्फे दिले जाणार आहेत.

eknath shinde

ही रक्कम वाढून आता २१०० रुपये होणार आहे.

eknath shinde

मात्र तुमचे पैसे अकाऊंटमध्ये आले आहेत की नाही? हे कसं चेक करायचं? जाणून घ्या.

money

तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये आले आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करु शकता.

bank

यासह तुम्ही बँकिंग अॅपमधून स्टेटमेंट डाऊनलोड करुन पैसे आलेत की नाही, हे चेक करु शकता.

phone

जर तुम्ही ऑललाईन बँकिंगचा वापर करत नसाल, तर तुम्ही बँकेत जाऊन खात्री करुन घेऊ शकता.

bank

तुमच्या बँक अकाऊंटमध्ये जर पैसे आले असतील तर, तुमच्या अधिकृत नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

SCROLL FOR NEXT