Radish Health Benefits Saam Tv
Image Story

Health Tips: हिवाळ्यात रोज खा मुळा, रोगप्रतिकारक शक्तीसोबत शरीरातील रक्तही वाढेल

Radish Health Benefits: आज जाणून घ्या थंडीच्या दिवसात मुळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

Tanvi Pol
good immunity

थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आहारात मुळ्याचे सेवन करावे

diabetic patients

मधुमेहाच्या सर्व रुग्णांसाठी आहारात दररोज मुळा खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.

heart health

हृदयाच्या आरोग्यासाठी दररोज आहारात मुळ्याचे सेवन करावे, याने हृदयाच्या समस्येपासून बचाव होतो.

many health problems

थंडीच्या दिवसात मुळ्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्याच्या समस्येपासून लांब राहता येते.

improve digestion

दररोज तुम्ही मुळा आहारात खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

acidity

दररोज आहारात मुळ्याचे सेवन केल्याने ऍसिडिटीची समस्या कमी होते.

Note

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नाही, हरलात तर छेडछाड; बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीची याचिका SC ने फेटाळली

Winter Foods: हिवाळ्यात टिफिनमध्ये घेऊन जा असे पदार्थ, थंड झाल्यावरही चवीला लागतील छान...

Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशिरा मुंबईत येण्याची शक्यता

CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत? संतांच्या वंशजांनी थेट लिहिलं PM नरेंद्र मोदींना पत्र

SCROLL FOR NEXT