Yellow Nail Syndrome Social Media
Image Story

Health Tips: नखं पिवळी पडत असतील तर वेळीच व्हा सावधान, असू शकतात हा आजार

Priya More
Yellow Nail Syndrome

यलो नेल सिंड्रोम झाला असेल तर तुमची नखं पिवळी दिसू लागतात.

Yellow Nail Syndrome

यलो नेल सिंड्रोम झाला असेल तर तुमच्या नखांमध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकते.

Yellow Nail Syndrome

नखांचा रंग बदलणे हे तुम्हाला एखादा आजार झाल्याचे संकेत असू शकते.

Yellow Nail Syndrome

जर तुमची नखे पिवळी पडत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

Yellow Nail Syndrome

यलो नेल सिंड्रोम हा एक प्रकारचा आजार आहे ज्यामध्ये हात आणि पायांची नखे पिवळी होऊ लागतात.

Yellow Nail Syndrome

यलो नेल सिंड्रोमची लक्षणे कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये दिसू शकतात.

Yellow Nail Syndrome

५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये यलो नेल सिंड्रोम हा आजार जास्त प्रमाणात दिसतो.

Yellow Nail Syndrome

श्वासोच्छवासाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांमध्ये यलो नेल सिंड्रोम आजार जास्त प्रमाणात दिसून येतो.

Yellow Nail Syndrome

यलो नेल सिंड्रोममुळे लिम्फॅटिक सिस्टम देखील खराब होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates: मंत्री आदिती तटकरे यांचं कौतुक करताना मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका

IND vs BAN 2nd T20I: दिल्लीत रिंकू-रेड्डी शो! हार्दिक- रियानचा फिनिशिंग टच अन् टीम इंडिया २०० पार

Maharashtra Politics : काँग्रेस पडले, 'ठाकरे' नडले; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी काय इशारा दिला? VIDEO

OBC Community: मोठी बातमी; ओबीसीमध्ये नव्या १५ जातींचा समावेश करण्याची केंद्राकडे राज्य सरकारची शिफारस

Nitish Kumar Reddy: 6,6,6,6,6,6,6..,'रेड्डी इज रेडी'! दिल्लीत नितीशचं वादळ

SCROLL FOR NEXT