Samosa Recipe: नाश्त्यासाठी १० मिनिटांत बनवा हॉटेलसारखा खुसखुशीत समोसा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समोसा

समोसा हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. तुम्ही घरच्या घरी १० मिनिटांत समोसा बनवू शकतात.

Samosa Recipe | Google

मैदा

समोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा मळताना त्यात थोडं तेल टाका.

Samosa Recipe | Google

मैदा मळून घ्या

त्यानंतर मैदा घट्ट मळून घ्यावा. त्यानंतर हे पीठ झाकून ठेवा.

Samosa Recipe | Google

भाजी

समोसा बनवताना सर्वप्रथम उकडलेले बटाटे, मटार, बेदाणे, आलं लसूण पेस्ट, धने पावडर, हळद मीठ, हिरवी मिरची, गरम मसाला हे पदार्थ घ्या.

Samosa Recipe | Google

सारण परतून घ्या

त्यानंतर तेल गरम करुन त्यात सर्व मसाला टाकावे. त्यात उकडलेले बटाटे आणि वाटाणा टाकावा. यानंतर सारण चांगलं परतून घ्यावं.

Samosa Recipe | Food Sites

बारीक पुऱ्या

यानंतर मळून घेतलेल्या मैद्याच्या बारीक पुऱ्या करुन घ्याव्यात.

Samosa | Google

भाजीचे सारण

या पुऱ्या मधून कापून घ्याव्यात. त्या दुमडून त्यात भाजीचे सारण भरुन घ्या.

Samosa Recipe | canva

समोसे तळून घ्या

यानंतर कढईत तेल गरम करुन घ्या. या तेलात मंद आचेवर समोसे तळून घ्या.

Samosa Recipe | Google

Next: मदन मंजिरी, सुबक ठेंगणी, चटक चांदणी...

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा