Health Benefits Of Copper SAAM TV
Image Story

Health Benefits Of Copper : तांब्याचे चमत्कारी फायदे ऐकून व्हाल थक्क, आरोग्यासाठी आहे गुणकारी

Copper Benefits : तांब्याचे भांडे अनेक आजारांवर उपयुक्त आहे. फायदे जाणून घ्या...

Shreya Maskar
Beneficial for health

आरोग्यासाठी फायदेशीर

तांब्याचा धातूंनी बनलेल्या वस्तू वापरल्यास आरोग्यास फायदे होतात. उदा. अंगठी, ब्रेसलेट, तांब्याचे भांडे

joint pain

सांधेदुखी

तांब्याची अंगठी किंवा कडा हातात घातल्यास सांधेदुखी कमी होते.

Anti-oxidant properties

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म

तांबे धातूमध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असल्यामुळे आजारांशी लढण्याची ताकत मिळते.

Remove negative energy

नकारात्मक उर्जा दूर

तांब्याची अंगठी बोटात घातल्यास मनातील नकारात्मक भावना निघून जाऊन सकारात्मक विचार येतात.

The immune system increases

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

Anti-inflammatory properties

दाहक-विरोधी गुणधर्म

तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्यामुळे शरीराला झालेली वेदना कमी होऊन जखम लवकर भरते.

Toxins are released from the body

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात

तांब्यामधील अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म मुक्त रॅडिकल्सना शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते.

Heart health

हृदयाचे आरोग्य

रोज तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Astrology

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रानुसार समाजात मान-सन्मान प्राप्त होण्यासाठी तांब्याची अंगठी घालावी.

architecture

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार घराचे प्रवेशद्वार चुकीच्या दिशेला असल्यास तांब्याचे नाणे दाराबाहेर बांधून ठेवा. यामुळे वास्तुदोष निघून जातो.

Surya Dosha

सूर्य दोष

कुंडलीत सूर्य दोष असल्यास तांब्याची अंगठी घालावी. यामुळे सूर्याचा प्रभाव कमी होतो.

Disclaimer

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT