Rakshabandhan 2024 Saam Tv
Image Story

Rakshabandhan 2024: बहिण- भावाचे अतूट नातं; 'या' सेलिब्रिटींनी साजरी केली रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाला ओवाळून राखी बांधतात.

Manasvi Choudhary
Rakshabandhan 2024

रक्षाबंधन हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Rakshabandhan 2024

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाला ओवाळून राखी बांधतात.

Rakshabandhan 2024

मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींनी देखील भावाला राखी बांधून हा सण साजरा केला आहे.

Sara Ali khan

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने खास एथनिक लूकमध्ये भावडांना औक्षण केले.

Priya Bapat

अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या बहिणीसोबत रक्षाबंधन हा सण साजरा केला.

Genelia Dsouza

लोकप्रिय अभिनेत्री जेनेलिया डिसूजाने भाऊ नायजेल डिसूजा यांच्यासोबत रक्षाबंधन साजरं केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT