Mrunal Dusanis-Neeraj More Lovestory Saam Tv
Image Story

Mrunal Dusanis-Neeraj More: एकदा भेटले, ६ महिने फोनवर बोलले, लग्नानंतर लाँग डिस्टन्स रिलेशन, अशी आहे मृणाल-नीरजची लव्हस्टोरी

Mrunal Dusanis-Neeraj More Lovestory: मृणाल दुसानिस ही मराठी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. ४ वर्षे परदेशात राहिल्यानंतर तिने कुटुंबासोबत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande
Mrunal Dusanis-Neeraj More Lovestory

मृणाल दुसानिसने तब्बल ४ वर्षानंतर इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. ती ४ वर्षे नवऱ्यासोबत परदेशात होती.

Mrunal Dusanis-Neeraj More Lovestory

मृणालच्या नवऱ्याचं नाव नीरज मोरे असं आहे.तो परदेशात इंजिनियर म्हणून काम करायचा. या दोघांनीही मायदेशात परत येण्याचा निर्णय घेतला आहे.

Mrunal Dusanis-Neeraj More Lovestory

मृणाल दुसानिस आणि नीरज मोरे यांनी ठाण्यात स्वतः चे रेस्टॉरंट सुरु केले आहे. मृणाल आणि नीरजची लव्हस्टोरी तुम्हाला माहितीये का?

Mrunal Dusanis-Neeraj More Lovestory

मृणाल दुसानिसचं अरेंज मॅरेज आहे.मृणालच्या बाबांच्या ओळखीने नीरजचं स्थळ तिला आलं होतं.

Mrunal Dusanis-Neeraj More Lovestory

त्यानंतर नीरज आणि मृणालमध्ये कॉलवर बोलणे झाले. त्यानंतर ते दोघे एकदा भेटले.

Mrunal Dusanis-Neeraj More Lovestory

यानंतर ६ महिने त्यांच्यात बोलणे झाले. तेव्हा मृणालला नीरज आवडला. त्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT