Swanandi Tikekar-Ashish Kulkarni Lovestory Instagram
Image Story

Swanandi-Ashish: पार्टीत पहिली भेट; मैत्री, तिसऱ्या दिवशी प्रपोज, लिव्ह इन रिलेशन, अशी आहे स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीची लव्हस्टोरी

Swanandi Tikekar-Ashish Kulkarni Lovestory: मराठमोळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने गायक आशिष कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Swanandi Tikekar-Ashish Kulkarni Lovestory

दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Swanandi Tikekar-Ashish Kulkarni Lovestory

स्वानंदीने गायक आशिष कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली आहे. स्वानंदीलादेखील गायनाची आवड आहे.

Swanandi Tikekar-Ashish Kulkarni Lovestory

स्वानंदी आणि आशिषची भेट जुईली जोगळेकरच्या बर्थडे पार्टीत झाली होती. ते दोघे वर्सोव्यात राहत असूनही ते एकमेकांना ओळखत नव्हते.

Swanandi Tikekar-Ashish Kulkarni Lovestory

जुईलीच्या बर्थ डे पार्टीतून निघताना त्या दोघांनी एकमेकांना नंबर दिले. त्यानंतर त्यांच्यात बोलणे झाले. पुढे दोन दिवसांतच त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांना भेटले.

Swanandi Tikekar-Ashish Kulkarni Lovestory

ओळख झाल्यानंतर लगेचच तिसऱ्या दिवशी आशिषने स्वानंदीला लग्नासाठी मागणी घातली.

Swanandi Tikekar-Ashish Kulkarni Lovestory

यानंतर स्वानंदीने लगेचच आशिषला होकार सांगितला. यावेळी स्वानंदीने अट घातली होती की पुढच्या तीन महिन्यात साखरपुडा आणि त्यानंतर वर्षभरात लग्न करायचे.

Swanandi Tikekar-Ashish Kulkarni Lovestory

स्वानंदीच्या मालिकेच्या शुटिंगमुळे त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळत नसे. त्यामुळेच त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

Swanandi Tikekar-Ashish Kulkarni Lovestory

एकमेकांना तीन चार महिने डेट केल्यानंतर त्यांनी कुटुंबाला त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. यानंतर त्यांनी २५ डिसेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : मन थोडं अस्वस्थ होईल; ५ राशींच्या लोकांवर रविवारी मोठं संकट

भाजपची ताकद वाढणार; समरजीत सिंह घाटगे यांची पुन्हा घरवापसी

इराणच्या निशाण्यावर थेट युएई; ट्रम्पच्या नादात आखात जळणार? VIDEO

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन? मोबाईलमधून बाहेर येणार खरातची 'कुंडली', वाचा खास रिपोर्ट

'VSR च्या रोहित सिंगला अटक करा'; जय पवारांची पहिल्यांदाच मागणी, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT