Ajay Devgn-Kajol Lovestory Instagram
Image Story

Ajay Devgn-Kajol: सुरुवातीला खटके, मैत्री अन् प्रेम; वडिलांचा विरोध झुगारुन लग्न; अजय देवगन-काजोलची फिल्मी लव्हस्टोरी

Ajay Devgn-Kajol Lovestory: अजय देवगन आणि काजोल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. त्या दोघांच्या लग्नाला काजोलच्या वडिलांचा विरोध होता. तरीही त्यांनी लग्नगाठ बांधली.

Siddhi Hande
Ajay Devgn-Kajol Lovestory

अजय देवगन आणि काजोल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी जवळपास ४ वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर लग्न केले.

Ajay Devgn-Kajol Lovestory

अजय आणि काजोलची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. सुरुवातीला भांडणापासून सुरुवात झालेल्या या लव्हस्टोरीचे रुपांतर लग्नापर्यंत झाले.

Ajay Devgn-Kajol Lovestory

१९९५ रोजी हलचल या चित्रपटाच्या सेटवर काजोल आणि अजय देवगनची भेट झाली. यावेळी त्या दोघांनाही एकमेकांचे स्वभाव आवडले नव्हते.

Ajay Devgn-Kajol Lovestory

काजोल ही खूप चचंल होती. तर अजय खूपच शांत मुलगा होता. त्यामुळे काजोल आणि अजयचे सुरुवातीला पटले नाही. त्यांना एकमेकांना भेटण्याचीही इच्छा नव्हती.

Ajay Devgn-Kajol Lovestory

या चित्रपटानंतर ते दोघे एकमेकांना २ वर्षे भेटलेदेखील नाही. त्यावेळी ते दोघे वेगवेगळ्या लोकांना डेट करत होते.

Ajay Devgn-Kajol Lovestory

गुंडराज चित्रपटामुळे ते पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांनी एकमेकांना डेट केले.त्यावेळी काजोलने जुन्या रिलेशनशिपबद्दल अजयजवळ मनमोकळ केलं होतं.

Ajay Devgn-Kajol Lovestory

यानंतर त्यांची मैत्री आणि मग प्रेम झालं. काजोलने २४ व्या वर्षी लग्न करु नये, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांच्या विरोधात जाऊन काजोल आणि अजय देवगनने लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT