SALT CANVA
Image Story

सावधान...! जास्त प्रमाणात मिठ खाल्यामुळे होतात गंभीर आजार; जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Effects of Salt For Body: आपल्यापैंकी अनेक व्यक्तींना दररोजच्या जेवणात मिठाचे प्रमाणात जास्त लागते .मात्र व्यक्तीच्या मीठ जास्त खाण्याच्या सवयीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसून येतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
SALT EFFECTS

मिठ खाण्याची सवय

अनेक लोकांना त्याच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणात मिठ खाण्याची सवय असते. परंतु यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अस्ते.

HEALTH

मीठ खाण्याचे दुष्परिणाम

तुम्हाला जर रक्तदाब, मधुमेह सारख्या समस्या असल्यास तज्ञ मिठाचा आहारात कमी वापर करण्याचा सल्ला देतात. जास्त प्रमाणात मीठ खाण्याचे दुष्परिणाम चला जाणून घेऊया.

FOOD

सोडीयम

मीठामध्ये ४०% सोडीयम असतं. मिठाच्या सेवनामुळे शरीराला पुरेसे सोडियम मिळते. शरीरात सोडीयमची आवशक्ता असतेच मात्र जास्त प्रमाण झाल्यास तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात.

TASTE

पदार्थाची चव

जेवणात जास्त मिठ झाल्यास पदार्थाची चव बिघडते आणि त्यासोबतच शरीराला दुष्परिणाम होण्याची शक्यता देखील वाढते. तज्ञांनुसार जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते.

BLOOD PRESSURE

रक्तादाबाच्या समस्या

जास्त प्रमाणात मीठ खाल्यामुळे हृदयासंबंधीत समस्या होऊ शकतात. त्यासोबतच रक्तादाबाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्ययामुळे जास्त प्रमाणात मीठाचे सेवन करणं टाळा.

HEALTHY BODY

निरोगी शरीर

दिवसभरात पाच ग्रॅम पेक्षा कमी मीठाचे सेवन करा. 2 ते 3 वर्षांच्या लहान मुलांना कमी प्रमाणात मीठ द्या यामुळे त्यांच्या शरीर निरोगी राहाते आणि त्याचे आरोग्य देखील सुधारते.

Remove Excess Salt

चमचमीत पदार्थ

बाहेरून आणत असलेल्या चमचमीत पदार्थामध्ये मीठाचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. चिप्स, कुरकुरे अशा पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण अधिक असतं म्हणून या पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

Salt For Cleaning

गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी त्यांच्या आहारात आयोडिन युक्त मीठाचा समावेश केला पाहिजेल ज्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी राहाते आणि बाळाची वाढ होण्यास मदत होते.

Mumbai News

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त

Daytime Sleepiness Risks: दिवसा झोप काढताय? सावधान! होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये फूलऑन ड्रामा; PCBची धमकी, ICCचा नकार, पाकिस्तान संघाचं काय होणार?

Maharashtra Government: सरकारच्या तिजोरीवर लोकप्रिय योजनांचा ताण; महाराष्ट्राच्या डोक्यावर ९ लाख कोटींचं कर्ज

SCROLL FOR NEXT