Nada Hafez Google
Image Story

Nada Hafez PHOTO: ७ महिन्यांची गरोदर असताना ऑलिम्पिक गाजवणारी 'नादा' आहे तरी कोण?

7 Months Pregnant Nada Hafez Competes In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक सात महिन्यांची गर्भवती खेळाडू खेळली आहे. तिने तलवाजबाजी स्पर्धेत भाग घेतला होता.

Rohini Gudaghe
Pregnant Nada Hafez

सध्या नादा हाफिज नावाची एक खेळाडू जास्त चर्चेत आलीय. कारण तिने सात महिन्यांची गरोदर असताना देखील पॅरिस ऑलिम्पिकमधील तलवारबाजी स्पर्धेत भाग घेतलाय. कोण आहे नादा हाफिज? हे आपण सविस्तर जाणून घेवू या.

Pregnant Nada

२६ वर्षीय नादा हाफिज एक तलवारबाज आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या तलवारबाजी स्पर्धेत भाग घेतला होता. ती राउंड ऑफ १६ पर्यंत पोहोचली होती, परंतु त्यानंतर तिचा पराभव झाला.

Nada Hafez

आई जगातील सर्वात महान योद्धा असते, हे वाक्य आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. परंतु याची प्रचिती नादाचा संघर्ष पाहिल्यावर येत आहे.

Pregnant Nada Hafez Photo

नादा हाफिज कैरोची रहिवासी आहे. कैरो विद्यापीठातूनच तिने वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे. वयाच्या अकराव्या वर्षी नादा तलवारबाजीकडे वळली होती.

Pregnant Nada Hafez news

नादा लहान असताना जलतरण स्पर्धांमध्ये देखील सहभागी घेत होती. ती राष्ट्रीय पातळीवर जिम्नॅस्टिक्समध्येही खेळली.

Pregnant Nada Hafez latest post

नादा तलवारबाजीच्या सेबर प्रकारामध्ये मागील दशकभर इजिप्तचं प्रतिनिधित्व करत आहे. पॅरिस ऑलिम्पिक नादाचं तिसरं ऑलिम्पिक होतं.

Nada Hafez news

खरं तर पराभवानंतर नादाने सोशल मीडियावर पोस्ट करत ती गर्भवती असल्याची माहिती दिली होती. तिच्या या पराक्रमाला अख्ख जग आज सलाम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; विजेच्या शॉक लागून तरूणाचा मृत्यू, ४ गंभीर जखमी, रात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

SCROLL FOR NEXT