Benefits Of Soup In Winter Saam Tv
Image Story

Benefits Of Soup In Winter: थंडीत प्या 'या' भाज्यांचे सूप अन् राहा अनेक आजारांपासून दूर

Soup In Winter: थंडीच्या दिवसात खाली दिलेले सूप आहारात एकदा तरी समावेश करा.

Tanvi Pol
tomato soup

थंडीच्या दिवसात टोमॅटो सूप प्रत्येकजण पित असतो. हे सूप प्यायल्याने थंडीच्या दिवसात आरोग्य चांगले राहते.

green gram soup

थंडीच्या दिवसात तुम्ही हिरव्या मुगाचे सूप पिवू शकता. हे सूप प्यायल्याने आरोग्य चांगले राहण्यास मिळण्यास मदत होते.

spinach soup

पालक या भाजीचे सूप आवश्य थंडीच्या दिवसात प्यावे. थंडीच्या दिवसात पालक सूप प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.

sweet corn soup

थंडीच्या दिवसात तुम्ही स्वीट कॉर्न सूपचे सेवन करु शकता. शरीरात उष्णता जाणवण्यासाठी स्वीट कॉर्न सूप फायदेशीर ठरते.

Hot Veg Soup

हॉट वेज सूप हे थंडीच्या दिवसात प्रत्येकाने प्यावे. या सूपमध्ये तुम्ही अनेक भाज्यांचा समावेश करु शकता.

shevga soup

शेवगा शेंगांचे सूप प्यायल्याने थंडीत आरोग्य चांगले राहते शिवाय अनेक समस्यापासून दूर राहता येते.

Note

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT