Sheikha Mahra  Instagram
Image Story

Sheikha Mahra: इन्स्टाग्रामवर पतीला तलाक देणारी दुबईची राजकुमारी आहे तरी कोण? PHOTO

Sheikha Mahra who divorced Husband On Instagram: दुबईच्या राजकुमारीने नवऱ्याला इन्स्टाग्रामवर तलाक दिलाय. ही राजकुमारी कोण आहे ते आपण जाणून घेवू या.

Rohini Gudaghe
Dubai Princess Sheikha Mahra

संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष, पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची मुलगी शेखा महरा यांनी त्यांच्या घटस्फोटाची जाहीर घोषणा केलीय. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय.

Dubai Princess

इंस्टाग्राम पोस्टमध्ये दुबईच्या राजकुमारी यांनी पतीला जाहीर तलाक दिलाय. यामुळे सध्या शेखा महरा जास्तच चर्चेत आल्या आहेत.

Dubai Princess Sheikha

शेखा यांनी त्यांच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप केलाय. याच कारणावरून तलाक देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

Dubai Princess Mahra

शेखा महरा यांनी मे २०२३ मध्ये शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूमशी लग्न केलं होतं. त्यांनी आता जुलै महिन्यातच तिचा घटस्फोट जाहीर केलाय.

Princess Sheikha Mahra

शेखा महरा यांनी सुरुवातीचे शिक्षण दुबईतील एका खासगी शाळेतून घेतले, नंतर उच्च शिक्षण लंडनमधून पूर्ण केले होते.

Divorced On Instagram

घटस्फोटाच्या घोषणेनंतर या जोडप्याने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलंय. त्यांनी त्यांच्या प्रोफाइलमधून एकमेकांचे सर्व फोटो काढून टाकलेत.

Dubai Princess

शेखा महरा यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९९४ रोजी दुबईमध्ये झाला होता. त्या सध्या २९ वर्षांच्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT