Health Tip Saam Tv
Image Story

Health Tip: वेळीच व्हा सावधान...! तुम्हीही ६ तासांपेक्षा कमी झोपताय? भविष्यात निर्माण होऊ शकतात 'या' समस्या

Health Care Tip: आज आपण जाणून घेऊयात कमी झोपेमुळे व्यक्तीला आरोग्याच्या कोणत्या समस्या होऊ शकतात.

Tanvi Pol

व्यक्तीला आरोग्याच्या समस्या जाणवतात मात्र, अनेकदा प्रत्येकाचे कारणही वेगळे असते.

मात्र तुम्ही कधी कमी झोपेमुळे व्यक्तीला आरोग्याच्या समस्या जाणवल्या आहेत ते ऐकले आहे का?

सहा तासांपेक्षा कमी झोप झाल्याने अनेकदा व्यक्तींना वजन वाढण्याची समस्या जाणवते.

सहा तासांपेक्षा कमी झोप झाल्याने अनेकांची प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याती शक्यत असते.

सहा तासांपेक्षा कमी झोप झाल्याने स्मरणशक्तीवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असते.

कमी झोप झाल्याने अनेकदा व्यक्तींचा स्वभाव चिडचिडा होण्याची शक्यता असते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

SCROLL FOR NEXT