Diwali 2024 SAAMTV
Image Story

Diwali 2024: आली दिवाळी! डायबिटीज रुग्णांनी 'अशी' घ्या स्वतःची काळजी, नाहीतर...

Diabetes Patient : मधुमेहाच्या रुग्णांनी दिवाळीत स्वतःची अशाप्रकारे काळजी घ्या.

Shreya Maskar
Diwali

दिवाळी

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटली की, गोडधोड आलचं. अशात मधुमेहाच्या रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Diabetes

मधुमेह

दिवाळीत मधुमेहाच्या रुग्णांनी फराळ खाताना नियंत्रण ठेवावे. तसेच जास्त पाणी प्यावे. यामुळे शरीरातील घाण निघून जाते आणि पचनक्रियाही सुरळीत होते.

Sugar Free Sweets

शुगर फ्री मिठाई

मधुमेहाच्या रुग्णांनी शुगर फ्री मिठाईचे सेवन करावे. ही मिठाई घरी बनवलेली असेल तर सर्वात उत्तम राहते.

Avoid oily foods

तेलकट पदार्थ टाळा

मधुमेह असलेल्या लोकांनी कमी तेलातील फराळ खावा. तसेच जास्त बेकरी प्रोडक्ट देखील खाऊ नये.

Dark chocolate

डार्क चॉकलेट

दिवाळीत घरात असंख्या चॉकलेट्स असतात. मात्र डायबिटीज असलेल्या लोकांनी डार्क चॉकलेट खावे. यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

meal time

जेवणाची वेळ पाळा

मधुमेहाच्या रुग्णांनी विशेषता दिवाळीत दुपारचे आणि रात्रीचे जेवण टाळू नये. बहुतेक वेळा फराळ खाल्ल्यामुळे लोक जेवण टाळतात. जे की चुकीचे आहे.

Avoid drinking

मद्यपान टाळा

ज्या लोकांना मद्यपान करायची सवय असेल आणि त्यांना डायबिटीजही असेल तर दिवाळीत कळत नकळत जास्त गोड होतेच म्हणून मद्यपान करू नये. यामुळे साखरेची पातळी वाढते.

Check blood-sugar levels

ब्लड-शुगर लेव्हल तपासा

दिवाळीत ब्लड-शुगर लेव्हल तपासून घ्यावी. थोडेही अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Control sugar in the body

शरीरातील साखर नियंत्रणात

मधुमेहाच्या रुग्णांनी दिवाळीत या गोष्टींचे पालन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील आणि सणाचा आनंदही घेता येईल.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rainy Season Tips: पावसात सुरक्षित राहायचंय? बाहेर पडताना 'ही' खबरदारी घ्या

धबधब्यावर फिरायला गेला, पाय घसरला आणि तरुण थेट खाली कोसळला; VIDEO

Maharashtra Live News Update : तिरुवल्लर रेल्वे स्टेशनवर अग्नीतांडव, मालगाडीला भीषण आग

Language Controversy : छडी लागे छम छम, मराठी येई घमघम; शंकाराचार्यंसह सगळ्यांना मराठीची मोहिनी

Sunday Horoscope : दवाखाने मागे लागतील, विनाकारण पैसे खर्च होतील; ५ राशींच्या लोकांची चिंता वाढणार

SCROLL FOR NEXT