Krushna Abhishek Net Worth Saam v
Image Story

Krushna Abhishek Net Worth: आलिशान घर ते लग्झरी गाड्या, कपिल शर्माला ही टक्कर देत आहे 'हा' कॉमेडियन कलाकार; जाणून घ्या संपत्तीचा आकडा किती?

Comedian krushna Abhishek Net Worth: सध्या सर्वत्र नव्याने येणाऱ्या हिंदी बिग बॉस १८ या पर्वाची चर्चा रंगताना दिसत असून त्यासोबत कॉमेडियन कृष्णा अभिषेक याचीही चर्चा होत आहे.मात्र तुम्हाला कृष्णा याची संपत्तीबद्दल काही अंदाज आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Hindhi Big Boss

येत्या काही दिवसात हिंदी बिग बॉस १८ या पर्वाची सुरुवात होणार आहे. सध्या मराठी बिग बॉस ५ नंतर प्रेक्षक बिग बॉस १८ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

18 Hindhi Big Bosss

बिग बॉस १८ चं होस्टिंग यंदाही भाईजान करणार आहेत. मात्र त्यांच्यासोबत कॉमेडियन कृष्णा अभिषेक पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

Krushna Abhishek

आपल्यापैंकी प्रत्येकाला कॉमेडियन कृष्णा अभिषेक याच्या विषयी माहिती असेल मात्र तुम्हाला कॉमेडियन कृष्णा अभिषेक याच्या संपत्तीबद्दल काही माहिती आहे का?

Comedian krushna

कॉमेडियन कृष्णा आपल्याला कायम विविध शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. आतापर्यंत त्याने अनेक भूमिका साकरल्या आहेत. याच भुमिकेच्या माध्यमातून स्वता:चा चहाता वर्ग निर्माण केलेला आहे.

Media

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉमेडियन कृष्णा अभिषेकची एकूण संपत्ती तब्बल ४१ कोटी रुपये असल्याचे समजते.

Remuneration

कॉमेडियन कृष्णा एक एपिसोडसाठी साधारण १ ते १२ लाख रुपये मानधन घेतो असे एका मीडिया रिपोर्ट्नुसार समजते. त्याचे वार्षिक उत्पन्न ४ कोटी आहे असा अंदाज असावा.

wealth

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉमेडियन कृष्णाकडे मुंबईतील जुहूमधील फ्लॅट आणि अंधेरीच्या ओबेरॉय स्प्रिंग्समधील भव्य अपार्टमेंटसह अनेक संपत्ती असल्याचे समजते.

Collection of cars

एवढेच नाही तर कॉमेडियन कृष्णाकडे अतिशय महागड्या कारचे कलेक्शनही आहे.

Low Cost Bike: कमी बजेटमध्ये जास्त फायदे! ‘या’ १० बाईक्स अजूनही किफायतशीर

Paneer Cutlet Recipe: छोट्या भूकेसाठी १० मिनिटांत बनवा खंमग पनीर कटलेट

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Pune : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Brain improvement exercises: फोकस आणि स्मरणशक्ती वाढवायचीये? डॉक्टरांनी सांगितले मेंदूचे 3 सोपे व्यायाम, आजपासूनच करून पाहा

SCROLL FOR NEXT