New Carआपल्यापैंकी अनेकजण सुरुवातीला कोणतेही नवीन वाहन खरेदी करण्यापूर्वी सेकंड हॅण्ड वाहन खरेदी करण्याचा विचार करतात.
Second Hand Carसेकंड हॅण्ड कार किंवा कोणतेही वाहन खरेदी करताना अनेकांची फसवणुक होण्याची शक्यता असते. मात्र सेकंड हॅण्ड वाहने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे अनेकांना माहिती नसते.
Impotats This
सेकंड हॅण्ड कार खरेदी करताना किंवा कार शिवाय अन्य वाहन खरेदी करताना त्या वाहनाचा विमा आहे की नाही ही महत्त्वाची माहिती तपासावी.
car partsसेकंड हॅण्ड कार खरेदी करताना कधीही कारच्या आतील आणि बाहेरील सर्व पार्ट व्यवस्थित असून योग्य प्रकारे काम करत आहेत का तेही पाहावे.
drivingसेकंड हॅण्ड कार खरेदी करताना पहिल्यांदा ड्रायविंग टेस्ट करुन पाहावी. जेणेकरुन तुम्हाला कारचे मायलेजही समजले जाईल.
documents of vehicleसेकंड हॅण्ड कार खरेदी करताना वाहनासंबंधित असलेल्या सर्व कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करावी.