Shraddha Kapoor Social Media
Image Story

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरची संपत्ती किती माहितीये?, आकाडा पाहून व्हाल चकीत

Shraddha Kapoor Net Worth: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा नुकताच रिलीज झालेल्या 'स्त्री २' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Priya More
Shraddha Kapoor

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा नुकताच रिलीज झालेल्या 'स्त्री २' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Shraddha Kapoor

श्रद्धा कपूरने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात 'तीन पत्ती' चित्रपटातून केली. 'आशिकी २'मुळे तिला चांगली प्रसिद्धी मिळाली.

Shraddha Kapoor

श्रद्धा कपूरने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते.

Shraddha Kapoor

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ती रॉयल लाइफस्टाइल जगते.

Shraddha Kapoor

श्रद्धा कपूरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. प्रियंका चोप्रानंतर इन्स्टाग्रामवर तिला जास्त फॉलो केले जाते.

Shraddha Kapoor

श्रद्धा कपूर १२३ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. ती एका चित्रपटासाठी ७ ते १५ कोटी रुपये मानधन घेते.

Shraddha Kapoor

श्रद्धा कपूर चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करते. ती एका ब्रँड एंडोर्समेंटमधून ६ कोटी रुपये कमावते.

Shraddha Kapoor
Shraddha Kapoor

श्रद्धा कपूर मुंबईत एका आलिशान सी फेसिंग घरामध्ये राहते. या घरातच तिचे संपूर्ण कुटुंब राहते.

Shraddha Kapoor

श्रद्धा कपूरकडे 'मर्सिडीज-बेंझ', 'बीएमडब्ल्यू' आणि 'ऑडी क्यू 7' यासारख्या अनेक आलिशान कार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमाफी परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर; काय असणार कर्जमाफीचे नियम आणि अटी?

युद्ध पुन्हा पेटणार? ट्रम्पची शरणागती अमान्य; इराणनं शस्त्रसंधी फेटाळून लावली

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला, पत्नीला विषारी औषध पाजल्याचा आरोप | Buldhana crime

Valsad Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, ३० जणांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली, ६ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT