Bollywood Divorce google
Image Story

Bollywood Divorce: बॉलीवूडमधील सगळ्यात महागडे घटस्फोट, पोटगी जाणून व्हाल थक्क

बॉलीवूडमध्ये घटस्फोटांच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. हृतिक-सुझान, करिश्मा-संजय, सैफ-अमृता, आमिर-रीना आणि मलायका-अरबाज यांचे महागडे घटस्फोट व पोटगी प्रकरणे चर्चेत राहिली आहेत.

Sakshi Sunil Jadhav
Bollywood biggest alimony

हृतिक रोशन आणि सुझान खान

बॉलीवूडमध्ये लग्नांपेक्षा घटस्फोटांची चर्चा जास्त होते. बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत. त्यातीलच एक जोडपे म्हणजे हृतिक रोशन आणि सुझान खानचे आहे. अभिनेता हृतिक रोशनने सुझानला ३८० कोटी रुपयांची मोठी रक्कम दिली.

Bollywood biggest alimony

करिश्मा कपूर आणि संजय कपूर

करिश्मा कपूर या अभिनेत्रीला संजय कपूरने तब्बल ७० कोटींची पोटगी दिली आहे. यांचे लग्न २००३ मध्ये झालेले. तर घटस्फोट २०१६ मध्ये झाला.

Bollywood biggest alimony

सैफ अली खान आणि अमृता सिंग

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचे लग्न फक्त १३ वर्षे टिकले. तर पोटगी दरमहा ५ कोटी १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले.

Bollywood biggest alimony

आमिर खान आणि रीना खान

आमिर खान आणि रीना खान हीला घटस्फोटानंतर ५० कोटी रुपये दिले. यांचा घटस्फोट हा २००२ मध्ये झाला.

Bollywood biggest alimony

मलायका अरोरा आणि अरबाज खान

२०१७ मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाला. तर १० कोटी रुपये पोटगीची मागणी मलायकाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT