Swara Bhaskar @reallyswara/ instagram
Image Story

Swara Bhaskar: गुलाबी फुग्यांनी लॉन सजला.. स्वरा भास्करने मुलीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो केले शेअर

Swara Bhaskar Instagram Post: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भासकरने मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Saam Tv
Instagram Post

'वीरे दी वेडिंग'

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भासकर तिच्या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. स्वरा भासकरच्या 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटामधील अभिनयामुळे चाहत्यांनी तिचे भरभरुन कौतुक केले होते.

Viral Video

सोशल मीडिया

अभिनेत्री स्वरा भासकरने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर नेहमी चाहत्यांशी संबाद साधत असते.

Baby girl

गोंडस मुलीचा जन्म

स्वरा भास्करने फेब्रुवारी २०२३ मध्ये फहादशी लग्न केले होते. त्यानंतर २०२३मध्येचं स्वरानी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता.

Birthday partt

वाढदिवसाची पार्टी

स्वराच्या मुलीचे नाव राबिया आसून २४ सप्टेंबर रोजी ती एक वर्षाची झाली आहे. स्वराने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या पार्टीचा फोटो शेअर केला आहे.

rabiyaaa

सुंदर सजावट

स्वराने राबियाच्या वाढदिवसा निमित्त गुलाबी आणि निळ्या रंगाच्या फुग्यांसह सुंदर सजावट केली आहे.

celebration

वाढदिवस साजरा

स्वरा आणि फहादने राबियाचा वाढदिवस एका ओपन लॉनमध्ये साजरा केला होता. यावेळी दोघे खुप आनंदी दिसत होते.

swara bhaskar daughter

राबियाचा वाढदिवस

पोस्ट केलेल्या फोटोमध्ये स्वरा तिच्या पतीसह राबियाचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करताना दिसत आहेत.

instagram

पोस्टला कॅप्शन

स्वराने या फोटोला "आज आमचं बाळ एक वर्षाचं झालं आहे" असं कॅप्शन देखील दिलं आहे. सर्व फोटोमध्ये स्वरा आणि तिची मुलगी खुप आनंदी दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT