Sonam Kapoor  Instagram
Image Story

Sonam Kapoor Photo : बॅकलेस ब्लाउजमध्ये सोनमचा स्टायलिश लूक, एकदा पाहाच...

Sonam Kapoor Wear Brown saree with backless blouse : सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनम कपूर बॅकलेस ब्लाउजसह तपकिरी साडीमध्ये फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सोनमचा हा स्टायलिश लूक चाहत्यांना प्रभावित करतोय.

Rohini Gudaghe
actress Sonam Kapoor

सोनम कपूरने तिची खास मैत्रिण आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्यासाठी बेबी शॉवर पार्टी आयोजित केली होती. या फंक्शनमध्ये सोनम कूपरचा स्टायलिश लूक पाहायला मिळाला.

Sonam Kapoor news

सोनमने तपकिरी रंगाची साडी परिधान केली होती. तिने ही साडी डिझायनर ब्लाउजसोबत घातलेली होती.

Sonam

सोनमचा हा ब्लाउज मागील बाजूला स्ट्रिंगने बनवला होता. सोनमने तिच्या ब्लाउजशी जुळणारे दागिने घालून लूक पूर्ण केला होता.

Sonam Kapoor photo

या ब्लाउजसोबत सोनमने तपकिरी रंगाची प्लेन सिल्क साडी घातली आहे. यावर पांढऱ्या रंगाची पातळ लेसी बॉर्डर दिसतेय.

Sonam Kapoor look

सोनमचा मेकअप, हेअर बन आणि युनिक कानातले तिच्या लुकमध्ये आणखीन भर घालत आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Sonam Kapoor style

आनंदानं भरलेला हा दिवस, असं कॅप्शन सोनमने या फोटोंना दिलंय. तिच्या या ब्लाऊजची किंमत ४५ हजार रूपयांपेक्षा जास्त असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT