Kriti Sanon Instagram
Image Story

Kriti Sanon : क्रिती सेनॉन प्रेमात पडलीय? कुणाला करतेय डेट?

kriti sanon rumoured boyfried Kabir bahia : अभिनेत्री क्रिती सेनॉन प्रेमात पडल्याच्या चर्चांणा उधाण आलंय. ती एका बिझनेसमनला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Rohini Gudaghe
Actress Kriti Sanon

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आलीय. सध्या अभिनेत्री प्रेमात पडली असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

Kriti Sanon news

क्रिती सेनॉन बिझनेसमन कबीर बहियाला डेट करत असल्याचं बोललं जातंय. अजून क्रिती आणि कबीर यांनी त्यांच्या डेटिंगच्या अफवांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

Kriti Sanon look

बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्रींपैकी एक क्रिती सॅनन सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीचं नाव कबीर बहियासोबत जोडले जातंय.

Kriti Sanon boyfriend

काही दिवसांपूर्वी दोघंही ग्रीसमध्ये सु्ट्टी एन्जॉय करताना दिसले होते. त्यानंतर त्यांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

Kriti Sanon photo

क्रिती सेननने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. तेव्हापासून आता या दोघांच्या डेटींगची अटकळ बांधली जात आहे.

Kriti Sanon update

आतापर्यंत क्रिती सेनन किंवा कबीर बहिया या दोघांपैकी एकानेही याची पुष्टी केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT