Kajal Devgan Birthday Instagram/ @kajol
Image Story

Kajal Devgan : बॉलिवूडच्या 'बाजीगर गर्ल'चं शिक्षण माहितीये का ?

Kajal Devgan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगणचा आज (५ ऑगस्ट) वाढदिवस असून ती आज आपला ५० वा वाढदिवस सेलिब्रेट करते.

Chetan Bodke
Kajal Devgan Smile

बॉलिवूडची 'बाजीगर गर्ल' अर्थात काजोल देवगणचा आज (५ ऑगस्ट) वाढदिवस असून ती आज आपला ५० वा वाढदिवस सेलिब्रेट करते.

Kajal Devgan Fashion

काजोल गेल्या तीन दशकांपासून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. काजोलची गणना ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये केली जाते.

Kajal Devgan Beauty

१६ वर्षाची असताना काजोलला राहुल रवैल यांच्या 'बेखुदी' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिचे शिक्षण अर्धवट राहिले.

Kajal Devgan Glamourous

काजोलने पुन्हा शाळेत जाण्याचा विचार केला होता. परंतु एका पाठोपाठ एक चित्रपट मिळत गेले आणि तिला पुन्हा शाळेत जाता आलं नाही.

Kajal Devgan Style

काजोल चित्रपटांव्यतिरिक्त चित्रपटांव्यतिरिक्त काजोल मॉडेलिंग, ब्रँड अँडोर्समेंट आणि तिच्या बिझनेसमधून कमाई करत आहे.

Kajal Devgan Photos

शिवाय काजोलचा स्वत:च्या मालकीचा मेकअप ब्रँडही आहे.

Kajal Devgan Pics

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काजोल मॉडेलिंग, ब्रँड एंडोर्समेंट आणि बिझनेसमधून दरवर्षी २५ कोटींहून अधिक कमावते.

Kajal Devgan Glow

काजोल देवगणची एकूण संपत्ती २५० कोटी इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur: चंद्रभागेत आंघोळ अन् धरली पंढरीची वाट, विठुरायाच्या दर्शनाआधीच हार्ट अटॅकनं मृत्यू; परिसरात खळबळ

GK: असे कोणते फळ आहे जे अर्धे कापल्यावर भाजी बनते?

Maharashtra Live News Update : पंढरपूरहून आषाढी वारी हुन परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारले अन्नछत्र

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

SCROLL FOR NEXT