Hansika Motwani Birthday Instagram/ @ihansika
Image Story

Hansika Motwani : टॉलिवूडपासून बॉलिवूड गाजवणारी हंसिका मोटवानीची संपत्ती माहितीये का ?

Chetan Bodke
Hansika Motwani Birthday

'कोई मिल गया' फेम हंसिका मोटवानीचा आज (९ ऑगस्ट) वाढदिवस आहे. ती आज ३३ वा वाढदिवस सेलिब्रेट करतेय.

Hansika Motwani Birthday

हंसिकाला बॉलिवूडमध्ये हृतिक रोशनच्या 'कोई मिल गया' चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली.

Hansika Motwani Birthday

तिने लहानपणापासूनच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली.

Hansika Motwani Birthday

शिवाय, अभिनेत्रीने अनेक टीव्ही सीरीयल्समधूनही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Hansika Motwani Birthday

३३ वर्षीय हंसिका कोट्यवधींची मालकीन असून तिच्या फॅशनची चाहत्यांवर भुरळ पडली आहे.

Hansika Motwani Birthday

हंसिकाकडे ३७ कोटींची संपत्ती असून ती महिन्याला ४० लाखांहून अधिक पैसे कमवते.

Hansika Motwani Birthday

बॉलिवूडसह साऊथ सिनेसृष्टीत हंसिका सक्रिय आहे. ती एका चित्रपटासाठी २ ते ३ कोटी इतकी फी घेते.

Hansika Motwani Birthday

हंसिकाचा इन्स्टाग्रामवर ६.८ मिलियन इतके फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलं

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT