Suraj Chavan  Saam tv
Image Story

Suraj Chavan Photo : 'नॉमिनेशन' कसं बोलायचं? सूरज चव्हाणला पडला प्रश्न, धनंजय आणि पॅडीने समजावून सांगितलं

Suraj Chavan News : 'नॉमिनेशन' कसं बोलायचं? असा प्रश्न सूरज चव्हाण पडला. त्यानंतर त्याने बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना विचारले. त्याने नंतर समजावून सांगितले.

Vishal Gangurde
Suraj Chavan news

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये आता स्पर्धकांची एकमेकांशी ओळख वाढू लागली आहे. स्पर्धेक मनमोकळ्या पद्धतीने एकमेकांशी बोलू लागले आहेत. या स्पर्धेकांमध्ये ग्रामीण बोली भाषेवर प्रभुत्व असणारे काही स्पर्धकही सहभागी झाले आहेत. असाच स्पर्धक गुलिगत फेम सूरज चव्हाण देखील स्पर्धेत सहभागी झालाय.

Suraj Chavan big boss

सूरजला इंग्रजी शब्द नॉमिनेशन शब्द बोलण्यास बोलायला जड जाऊ लागला.त्याने मनमोकळ्या पद्धतीने इतर स्पर्धकांना विचारले. या क्षणाचा कलर्स मराठी अंकाऊवरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर एका अभिनेत्यानेही कमेंट केली आहे.

Suraj Chavan

बिग बॉस मराठीच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सूरज चव्हाणची जोरदार चर्चा आहे. त्याने स्पर्धकांशी बोलताना त्याच्या कुटुंबविषयी सांगितलं. आई वडिलांचं छत्र गमावल्याचं सांगताच त्याचे चाहते त्यांच्याप्रती भावुक झाले आहेत.

Suraj Chavan look

सूरजने दिवसाला किती कमावतो, त्याविषयी देखील खुलासा केला. त्याने टिकटॉकच्या काळात रिबीन कापायचे ८०००० रुपये मानधन मिळत असल्याचे सांगितले. आता सूरजला दिवसाला ३०००० ते ४०००० रुपये दिवसाला मिळतात.

Suraj Chavan photo

आज कलर्स मराठीने बिग बॉसचा नवीन प्रोमो शेअर केला. यामध्ये सूरज, धनंजय पॅडी आणि घन:श्याम बोलताना दिसत आहेत.

suraj chavan smile

यावेळी सूरजला 'नॉमिनेशन' शब्द बोलताना जड जात होतं. सूरज हा इंग्रजी शब्द बोलताना अडखळत होता.

suraj chavan reels

सूरज त्यांचं ऐकून बोलण्याचा प्रयत्न करत होता. तर धनंजय त्याचं प्रोत्साहन वाढवत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT