Bigg Boss Marathi 5 Google
Image Story

Bigg Boss Marathi 5 : मराठी बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचं मानधन किती? जाणून घ्या कुणाला किती मिळाली फी?

Bigg Boss Marathi 5 Contestant Fee : सध्या मराठी बिग बॉस ५ या पर्वाची सर्वत्र चर्चा होताना आपल्याला पाहायल मिळते.खरं तर हे पर्व अन्य पर्वापेक्षा अधिक चर्चत आलेले आहे,मात्र तुम्हाला या पर्वातील स्पर्धंकाना किती मानधन मिळते याबद्दल माहिती आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Bigg Boss Marathi 5

सद्या मराठी प्रेक्षकांमध्ये मराठी 'बिग बॉस ५' या पर्वाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

Bigg Boss 5 get paid?

परंतू तुम्हाला बिग बॉस ५ या पर्वात सामिल झालेल्या स्पर्धकांना 'मानधन' किती मिळते हे माहिती आहे का?

members of Bigg Boss 5

'मीडिया रिपोर्टनुसार' जाऊन घेऊयात बिग बॉस ५ या पर्वातील सदस्यांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल.

Suraj Chavan

बिग बॉस ५ या पर्वात सामिल झालेल्या 'सूरज चव्हाण' या स्पर्धकाला आठवड्याला 'पंचवीस हजार' मानधन मिळल्याचे समजते.

Dhanshyam Darode

बिग बॉस ५ या पर्वातील 'छोटा पुढारी' धनश्याम दरोडेला 'पन्नास हजार' मानधन मिळत असल्याचे समजते.

Janvi Killekar and Arya Jadhav

'जानव्ही किल्लेकर' आणि 'आर्या जाधव' या स्पर्धकांना तब्बल 'एक लाख' मानधन मिळत असल्याचे समजते.

Paddy Kamble

बिग बॉस ५ या पर्वात असलेल्या 'पॅडी कांबळे' यांना 'दोन लाख' मानधन मिळत असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT