bhaubeej rangoli designबहीण भावाचे दोन मुख्य सण म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज.
भावंडांमध्ये कितीही भांडणं असली त्यांच्यातले प्रेम हे न संपणारे असते.
भावंडामध्ये कितीही भांडणं असली त्यांच्यातले प्रेम हे न संपणारे असते.
अशा या भाऊबीज सणासाठी तुम्ही सोप्या आणि सुंदर रांगोळ्या काढू शकता.
हिंदू धर्मात सणावारांना आपण नवे कपडे, दागिने परिधान करतो.
तसेच आपण आपले घर सुंदर सजवतो त्यात दिवे, कंदील, रंगीबेरंगी रांगोळी याचा समावेश होतो.
दिवाळी या सणामध्ये भाऊबीज सण येतो त्यामुळे कंदील आपण वापरतो, रांगोळी काढतो.
रांगोळी काढल्याने घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. तर वरील सर्व पद्धतीच्या नव्या डिजाईनच्या रांगोळ्या तुम्ही काढू शकता.