Best Sunset Places yandex
Image Story

Best Sunset Places: ऐन थंडीत निर्सगाच्या सानिध्यात तुम्हालाही sunset चा आनंद घ्यायचाय, तर मुबंईजवळील या स्थळांना नक्की भेट द्या

Best Sunset Places: आपल्या भारतात अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. पण काही नागरिकांना निसर्गातील सुंदर क्षणाचा अनुभव घ्यायचा असतो. याबरोबर ही सुंदर स्थळे आपल्याला मनाला मोहित करणारी असतात. काहीना तर सूर्यास्त आणि सूर्येादयाचे सुंदर दुश्य पाहायचे असते. म्हणून आज तुम्हाला महाराष्ट्रातील काही सूर्यास्त आणि सूर्येादयाची प्रसिद्ध ठिकाणे सांगणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Best Sunset Places

पर्यटक

महाराष्ट्रात पर्यटकांना फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

Best Sunset Places

नैसर्गिक सौंदर्य

हे शहर त्याच्या अविस्मरणीय सुंदर दृश्यांसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांचे नेहमी लक्ष वेधून घेत असते.

Best Sunset Places

पर्यटन स्थळे

म्हणून आज तुम्हाला काही खास सूर्येादय आणि सूर्यास्ताच्या पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत.

Best Sunset Places

निसर्गप्रेमी

निसर्गप्रेमी पर्यटकांना सुट्टीमध्ये फिरण्यासाठी ही उत्तम ठिकाणे आहेत.

Best Sunset Places

पोर्क्युपिन पॉइंट

जर तुम्ही सुट्टीमध्ये माथेरानला गेला असाल तर, या ठिकाणी पोर्क्युपिन पॉइंट हे सुंदर पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणाला भेट दिल्यावर पर्यटकांना सूर्याचे सुंदर दृश्य पाहता येणार आहे.

Best Sunset Places

पॅनोरमा पॉइंट

याबरोबर माथेरानमधील दुसरे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे पॅनोरमा पॉइंट होय. या पर्यटन स्थळामधील सूर्येादय आणि सूर्यास्ताचा अनुभव घेण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

Best Sunset Places

कोलशेत खाडी

कोलशेत खाडी हे ठिकाण ठाण्यात प्रसिद्ध आहे. येथे पर्यटक सूर्येादयाचा अनुभव घेऊ शकता. निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी हे अगदी उत्तम ठिकाण आहे.

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

SCROLL FOR NEXT