Shreya Maskar
माजुली हे जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे.
माजुली बेट ब्रह्मपुत्रा नदीवर वसलेले आहे.
माजुली बेट आसाममध्ये येते.
हिवाळ्यात येथे बर्फाचा पाऊस पडतो.
माजुली बेटवर डोंगराळ भागात वसलेली हिरवीगार शेती पाहायला मिळते.
हिवाळ्यात तुम्हाला माजुली बेटावर बेस्ट वातावरण अनुभवता येईल.
माजुली बेट ब्रह्मपुत्रा नदी, सुबनसिरी नदीने बनते.
आपल्या जोडीदारासोबत तुम्ही येथे हनिमूनचा प्लान करू शकता.