Shreya Maskar
कोकणातील जुवे गावात घराबाहेर होड्या पार्क केलेल्या असतात. .
जुवे गाव चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. त्यामुळे येथे होडीने प्रवास होतो.
जुवे गावात जाण्यासाठी जैतापूरहून होडी किंवा बोटीतून प्रवास करावा लागतो.
नारळी-पोफळीच्या बागा येथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.
राजापूरची अर्जुना नदी अर्धचंद्राकृती आकार जिथे घेत तिथेच हे गाव वसलेले आहे.
हिवाळ्यात धुक्यांची चादर येथे पाहायला मिळते.
तसेच निसगाच्या सानिध्यात फोटोशूट हे बेस्ट लोकेशन आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर येथे धाऊलवल्ली जवळचं जुवे बेट आहे.