Heavy rainसध्या सर्वत्र पावसाचा जोर कमी होत आहे. अशाच तुम्हाला परत एकदा मित्रांसोबत ट्रेकिंग करायचे असल्यास तुम्हाला खालील ठिकाणी नक्की जाऊ शकता.
Chandrashilaउत्तराखंड येथील देवरियातील चंद्रशिला या ठिकाणी तुम्ही मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी नक्की जा. देवरियातील चंद्रशिला हा ट्रेक पुर्ण करण्यासाठी तब्बल ६ दिवसाचा कालावधी तुम्हाला लागेल.
Gomukh- Tapovanगोमुख- तपोवन हा ट्रेक तुम्ही मित्रांसोबत जाणून पूर्ण करु शकता. गोमुख-तपोवन हाही ट्रेक उत्तराखंड येथेच आहे.
Roop Kund
उत्तराखंड येथील रुपकुंड ट्रेकही तुम्ही मित्रांसोबत पूर्ण करु शकता. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठई सहा दिवसाचा अवधी लागतो.
Kadarkanthaउत्तराखंड येथील कदारकंठा या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंकसाठी जाऊ शकता. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चार ते सहा दिवस लागतील.
Kuari Passकुआरी पास हे ठिकाण ट्रेकिंगसाठी सर्वात चांगले मानले जाते. हेही ठिकाण उत्तराखंड येथे आहे.