Weight Loss  canva
Image Story

Weight Loss करतांना 'या' चुका टाळा, नाहीतर वजन कमी करणं पडेल महागात

Dieting Tips: वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. परंतु, काही चुकांमुळे वजन कमी होत नाही मात्र आपल्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Fitness Tips

फिटनेसचा ट्रेंड

आजकाल फिटनेसचा ट्रेंड असल्यामुळे सर्वांनाच फिट बॉडी हवी असते. मात्र एकदा वजन वाढलं तर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.

Belly Fat

लठ्ठपणामुळे आजार होतात

वजम कमी करण्यासाठी योग्य व्यायाम, डायट, आणि पोषक आहार खाणं गरजेचे असते. लठ्ठपणामुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते.

Doctor

तज्ञांचा सल्ला घ्या

अनेकदा बहूतेक लोकं आरोग्य तज्ञांचा सल्ला न घेता वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.

Weight

आरोग्यावर परिणाम होतो

चला तर जाणून घेऊया वजन कमी करताना कोणत्या चुका टाळाव्या. या चुका केल्यामुळे तुमचं वजन कमी होत नाही आणि आरोग्यावरही परिणाम होतो.

Rice

कार्बोहायड्रेट टाळा

तुमच्या आहारात भात, इडली, उपमा, पोहे या सारख्या पदार्थांचे सेवन करू नका. या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे थकवा आणि सुस्ती सारख्या समस्या होऊ शकतात.

Happy

सकारात्मक विचार

तुम्ही वजन कमी करताना सकारात्मक विचार करण्यास सुरुवात करा यामुळे तुमचे मन हलके राहिल आणि आनंदी राहिल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाते आणि वजन कमी करण्यास प्रोत्साहन मिळते.

Yoga

नियमित व्यायाम

वजन कमी करण्यासाठी फक्त डायटच नाही तर योग्य आणि नियमित व्यायामाची गरज असते. योग्य व्यायम केल्यामुळे शरीरातील चरबी वितळते आणि शरीर फ्लेक्सिबल होते त्यामुळे तज्ञ आहारासोबत व्यायामाचा सल्ला देता

Docters

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT