Ashadhi Wari saam tv
Image Story

Ashadhi Wari: 'गजर विठूनामाचा, सोहळा आनंदाचा'; सोपान काकांच्या रिंगण सोहळ्याचे अप्रतिम PHOTO

Sopankaka Palkhi Sohala: आषाढी वारीतील सोपान काकांच्या पालखी सोहळ्याचे फोटो समोर आलेत. भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.

Rohini Gudaghe
Ashadhi Wari २०२४

संत सोपान काका महाराज यांच्या पालखीच्या रिंगण सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. आषाढी वारीचे अप्रतिम फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे. 'गजर विठूनामाचा, सोहळा आनंदाचा'वातावरण राज्यात पाहायला मिळतंय.

Ashadhi Wari photo

आषाढी वारीमुळे सध्या संपूर्ण राज्य 'जय हरी विठ्ठल'च्या नामघोषात दुमदुमदलं आहे. टाळकरी, विणेकरी अन् वारकरी यांच्या उत्साहाला पारावर राहीला नाहीये. टाळाच्या तालावर ठेका धरत सोपान काकांची पालखी मार्गक्रमण करत आहे.

Ashadhi Wari palkhi sohala

सोपान काकांची पालखी 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' च्या जयघोषामध्ये पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. वारीचा आनंद अगदी सगळ्या भाविकांमधून ओसांडून वाहताना दिसत आहे. अगदी तरूण, वयोवृद्ध सर्वच वारीत सहभागी झालेत.

Ashadhi ekadashi

टाळ-मृदंगाच्या गजरात संत सोपानदेव पालखी सोहळा पार पडत आहे. सोमेश्वरनगर येथील महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात सोहळ्यातील पाहिले अश्व रिंगण पार पडलं.

Ashadhi Wari Ringan sohala

वारकर्‍यांच्या उपस्थितील डोळ्यांचे पारणे फेडणारं रिंगण पार पडलं. महाविद्यालयात रिंगण सोहळ्यासाठी सोहळा विसावल्यानंतर प्रथम सोपानकाकांच्या पादुकांचे गोल रिंगण पूर्ण झालं होतं.

Devshayani Ekadashi

झेंडेवाले, विणेकर तसेच वृंदावन डोक्यावर घेऊन महिला वारकर्‍यांनी विठुनामाचा गजर पूर्ण करीत गोल रिंगण पूर्ण केलं. वारकऱ्यांचा गगनात न मावणारा आनंद यावेळी पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT