Anayadikuthu Waterfalls Saam Tv
Image Story

Anayadikuthu Waterfalls : डोळ्यांचं पारणं फेडणारा अनायादिकुथु धबधबा

Kerala Tourism : हा धबधबा केरळच्या इडुक्की जिल्ह्यात थोडोपुझापासून 20 किमी अंतरावर आहे.

Ruchika Jadhav
Anayadikuthu Waterfalls

केरळमधील अनायादिकुथू धबधबा जगप्रसिद्ध आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.

Anayadikuthu Waterfalls

हा धबधबा केरळच्या इडुक्की जिल्ह्यात थोडोपुझापासून 20 किमी अंतरावर आहे.

Anayadikuthu Waterfalls

पावसाळ्यात हा विशाल धबधबा धो-धो लांबपर्यंत वाहत असतो.

Anayadikuthu Waterfalls

केरळसह जगभरातून अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.

Anayadikuthu Waterfalls

या धबधब्याच्या दोन्ही बाजूने सर्वत्र घनदाट झाडी आणि जंगल आहे.

Anayadikuthu Waterfalls

निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या धबधब्याच्या शेजारील परिसरात अनेक माकडं आणि सुंदर सुंदर पक्षी आहेत.

Anayadikuthu Waterfalls

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Storage: WhatsApp फोटो-व्हिडिओमुळे स्टोरेज भरते? 'ही' सेटिंग लगेच ऑफ करा

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Suraj Chavan : सूरज चव्हाणचं गुलीगत लग्न ठरलं? 'तिच्या'सोबतचा खास फोटो केला शेअर, म्हणाला "स्वप्न नाही..."

Local Power Block : मध्य रेल्वेवर ४ दिवसांचा विशेष मेगा ब्लॉक, नेरळ-कर्जत-खोपोली मार्गावर फटका, वाचा कोणकोणत्या ट्रेन रद्द

Fact Check: AI साडी ट्रेंड शरीराचे फोटो चोरतोय? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT