Donald Trump Social Media
Image Story

Donald Trump Net Worth: अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती किती?

Donald Trump Net Worth: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता आहे. ट्रम्प यांची संपत्ती 7 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

Priya More
Donald Trump

अमेरिकेत पुन्हा एकदा 'ट्रम्प कार्ड' खेळले असून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकली आहे.

Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.

Donald Trump

अमेरिकन फॉक्स न्यूजने रिपब्लिकनचा विजय घोषित केला आहे. सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव अमेरिकेतील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये घेतले जाते.

Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता आहे. ट्रम्प यांची संपत्ती 7 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होत पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये एन्ट्री केली आहे.

Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प यांची नेट वर्थ $6.6 अब्ज ते $7.7 बिलियन दरम्यान असल्याचे म्हटले जाते.

Donald Trump

फोर्ब्स अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, ट्रम्प यांची संपत्ती $6.6 अब्ज म्हणजे सुमारे 55,590 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Donald Trump

तर दुसरीकडे ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांची एकूण संपत्ती $7.7 बिलियन म्हणजे सुमारे रु. 64,855 कोटी रुपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT