Astrology  SAAM V
Image Story

Astrology: ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक असतात भाग्यवान, तुमचा बर्थडे कधी?

October Born People : ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोकांचा स्वभाव जाणून घ्या

Shreya Maskar
Astrology

ज्योतिष्यशास्त्र

ज्योतिष्यशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक कसे असतात, जाणून घेऊयात.

Calm nature

शांत स्वभाव

ज्या लोकांचा वाढदिवस ऑक्टोबर महिन्यात येतो ते लोक स्वभावाने शांत आणि सकारात्मक विचारांचे असतात.

Stubborn

जिद्दी

ऑक्टोबर महिन्यातील लोकांना आपल्या भावना गुपित ठेवायला आवडतात. ते कधीच हार मानत नाही. नेहमी प्रयत्न करत राहता.

Confident

आत्मविश्वासू

ऑक्टोबर महिन्यातील लोक खूप आत्मविश्वासू असतात. कोणतेही काम जिद्दीने पूर्ण करतात.

Good at talking

बोलण्यात उत्तम

ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक बोलण्यात पटाईत असतात. ते पटकन लोकांना आपलस करतात. त्यांचे अनेक मित्र असतात.

Loves to spend

खर्च करायला आवडतो

ज्या लोकांचा वाढदिवस ऑक्टोबर महिन्यात येतो त्यांना आपल्या लोकांवर खर्च करायला खूप आवडतो.

Career wise

करिअर हुशार

ऑक्टोबर महिन्यातील लोक अभ्यासात चांगली असतात. त्यांची करिअरमध्ये खूप प्रगती होते. ते आपला संपूर्ण वेळ आणि पैसा ज्ञान संपादन करण्यात घालवतात.

A life of luxury

लग्झरी आयुष्य

ऑक्टोबर महिन्यातील लोकांना खर्च करायला खूप जास्त आवडतो. त्यांना लग्झरी आयुष्य जगायला खूप आवडते.

bad qualities

वाईट गुण

ऑक्टोबर महिन्यातील लोक पटकन कोणावरही विश्वास ठेवतात. ज्याचा कधीतरी पुढे त्यांनाच त्रास होतो.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT