business ideas Saam Tv
Image Story

Business Ideas: महिलांना घरबसल्या करता येणारे '८' व्यवसाय; होईल बम्पर कमाई

women business ideas: सध्या प्रत्येकजण लहान मोठे व्यवसाय सुरु करतात. मात्र जर तुम्ही एक महिला आहात आणि तुम्हाला घरबसल्या व्यवसाय सुरु करायचा आहे, तर खाली दिलेल्या आयडियाज पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Fashion Designing

महिलांना घरबसल्या ''फॅशन डिझायनिंगचा'' व्यवसाय सुरु करता येईल. हा व्यवयास उभारणीसाठी महिलांना जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही.

Nursery

महिलांना घरच्या घरी ''पाळणाघर'' सुरु करता येऊ शकते. सध्या वर्किंग व्हुमन्समुळे या व्यवसायाची गरज जास्त भासत आहे.

Free Lance Writing

ज्या महिलांना लिखानाची आवड आहे, त्यांच्यासाठी ''फ्री लान्स रायटिंग'' हा व्यवसाय अतिशय बेस्ट ठरेल.

Ccooking Classes

महिलांना घरच्या घरी ''कुकिंग'' क्लासेस घेता येऊ शकतात. सध्या कुकिंग क्लासेस जॉईन करण्याचे प्रमाण जास्त आहे.

Candle Making Business

''मेणबत्ता'' बनवण्याचा व्यवसाय तुम्ही सुरु करु शकता. सध्या या व्यवसायाची सुरुवात महिला घरबसल्या करु शकता.

Diet Instructor

''डाएट इस्ट्रक्टर'' या अतिशय युनिक व्यवसायाची तुम्ही घरबसल्या सुरुवात करु शकता. त्यासाठी तुम्हाला मोठा खर्च करण्याची आवश्यकता नाही.

yoga classes

महिला घर बसल्या ''योगा'' शिकवण्याचे क्लासेस सुरु करु शकता. सध्या योगा क्लासेस जॉईन करण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT