shukra shani yuti saam tv
राशिभविष्य

Shani Shukra Yuti: वर्षाच्या अखेरीस होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशीच्या तिजोरी भरणार पैसाच पैसा

Surabhi Kocharekar

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह ज्यावेळी एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ग्रहांचं गोचर म्हटलं जातं. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीने फिरणारा करणारा ग्रह आहे. त्याचप्रमाणे शुक्राच्या राशी बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. वर्षाच्या शेवटी शुक्र देखील या राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग होणार आहे. या दोघांच्या युतीमुळे काही लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. जाणून घेऊया कुंभ राशीत शनि आणि शुक्र यांच्या संयोगामुळे कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे.

हिंदू पंचागानुसार, 28 डिसेंबर रोजी रात्री 11:48 वाजता शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत तो नवं वर्षातील २८ जानेवरी पर्यंत राहणार आहे.

तूळ रास

या राशीमध्ये शनि आणि शुक्र यांचा संयोग पाचव्या भावात होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. तुमच्या करिअरमध्येही याचा समावेश करू शकता. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे.

कर्क रास

शुक्र आणि शनीच्या युतीने तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडले जाणार आहेत. भौतिक सुखाची प्राप्ती होणार आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे सुख येऊ शकतं. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुक करणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News : साताऱ्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार; आरपीआय गवई गटाचे डॉ. राजेंद्र गवई

Vastu Tips : तुमच्या घरातील घड्याळ कोणत्या दिशेला आहे? चुकीच्या दिशेला असेल तर बसेल आर्थिक फटका

Paris Fashion Week 2024: पॅरिसच्या रेड कार्पेटवर अवतरल्या बॉलिवूडच्या तारका; दाखवला फॅशनचा 'जलवा'

Supriya Sule : एन्काउंटरची चौकशी करा; सुप्रिया सुळेंची मागणी

India’s Famous Temple For prasad: देशातील ही 6 मंदिरे प्रसादासाठी आहेत प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT