Today Horoscope  Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: आजचा दिवस या राशींसाठी उत्तम असेल, अचानक धनलाभ होऊ शकतो

वाचा आजचे राशी भविष्य १२ मार्च २०२३

साम टिव्ही ब्युरो
Mesh Rashi

मेष : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Vrushabh

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Mithun Rashi

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Kark Rashi

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Sinh Rashi

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Kanya Rashi

कन्या : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल.

Tul Rashi

तुळ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Vruschik Rashi

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Dhanu Rashi

धनु : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Makar RAshi

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kumbh Rashi

कुंभ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Min Rashi

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

SCROLL FOR NEXT